ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन 26 जानेवारी ऐवजी आता 29 जानेवारीला होणार : पालकमंत्री

सातारा शहरातील ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन 26 जानेवारी रोजी होणार होते पण 29 जानेवारी रोजी जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे. त्यावेळी सर्वांच्या उपस्थितीत ग्रेड सेपरेटरचे उद्घाटन करण्यात येणार असल्याची माहीती पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दिली.


सविस्तर वाचा

ट्रेंडिंग न्युज
ट्रेंडिंग न्युज