RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

डीजेवरील बंदी हटवणार नाही : हायकोर्ट

सार्वजनिक ठिकाणी डीजे वाजवण्यावरील बंदी तूर्तास हटवण्यास मुंबई उच्च न्यायालयानं शुक्रवारी नकार दिला. यंदाचा गणेशोत्सव आणि नवरात्री हे सण आता संपल्यानं हायकोर्टानं ही बंदी तूर्तास उठवावी अशी मागणी याचिकाकर्त्यांकडून हायकोर्टात करण्यात आली होती.


दिवाळीनिमित्त रेशनवर साखर, डाळ स्वस्त दरात मिळणार

दिवाळीच्या सणानिमित्ताने रेशनकार्डवर जादाची साखर आणि डाळ मिळणार आहे.


सरकारी कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यात ३% वाढ

राज्य सरकारने शासकीय कर्मचार्‍यांच्या महागाई भत्त्यामध्ये तीन टक्के वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.


सांगलीत आज धनगर आरक्षणाचा एल्गार

कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडीमध्ये आज धनगर आरक्षणासाठी दोन वेगवेगळे दसरा मेळावे आयोजित करण्यात आले आहेत. त्यामुळे आज धनगर समाजाचा आरक्षणासाठी एल्गार होणार आहे.


'लालबागचा राजा' मंडळावर सरकारचं नियंत्रण

लालबागचा राजा मंडळाची मुजोरी कमी करण्यासाठी अखेर राज्य सरकारनं महत्त्वाचं पाऊल उचललंय.