RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

रोमहर्षक लढतीत भारताची अफगाणिस्तानवर मात

शेवटच्या षटकापर्यंत रंगलेल्या रोमहर्षक लढतीत भारताने अफगाणिस्तानवर ११ धावांनी निसटता विजय मिळवत वर्ल्डकपमधील विजयी घोडदौड कायम राखली आहे. शेवटच्या षटकात वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने घेतलेली हॅट्ट्रिक निर्णायक ठरली. १० षटकांत ३९ धावांच्या बदल्यात दोन

6 minutes ago

'मेन इन ब्लू' विश्वचषकात भगव्या रंगात खेळणार

'मेन इन ब्लू' अशी ओळख असलेला भारताचा क्रिकेट संघ, इंग्लंड आणि वेल्समध्ये 30 मे पासून सुरु होणाऱ्या विश्वचषकात वेगळ्या जर्सीमध्ये खेळताना दिसेल. जर्सीबाबत आयसीसीने यंदाच्या विश्वचषकासाठी फुटबॉलच्या धर्तीवर होम आणि अवे अशा नवा प्रस्ताव ठेवला आहे.


मुंबई इंडियन्स चौथ्यांदा चॅम्पियन

आयपीएलच्या 12 व्या मोसमाच्या अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्सचा अवघ्या एका धावेने पराभव करून आयपीएलच्या इतिहासात चौथ्यांदा विजेतेपदावर आपले नाव कोरले आहे.


IPL 2019 : विजयासह मुंबई अव्वल, आता आव्हान चेन्नईचे

कोलाकाता नाइट रायडर्सवर विजय मिळवत मुंबईने गुणतालिकेत अव्वल स्थान पटकावले आहे. त्यामुळे आता मुंबईचा पहिल्या क्वालिफायरमध्ये सामना होणार आहे तो चेन्नई सुपर किंग्सबरोबर. मुंबईने या सामन्यात कोलकात्यावर 9 विकेट्स राखून विजय मिळवत अव्वल स्थान पटकावले.


ऑस्ट्रेलियात भारताचा ऐतिहासिक मालिका विजय

विराट कोहलीच्या नेतृत्त्वात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात ऐतिहासिक मालिका विजयाची नोंद केली आहे. सिडनी कसोटी पावसामुळे अनिर्णित घोषित करण्यात आली असून कोहली ब्रिगेडने ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका २-१ अशी जिंकली आहे. तब्बल ७२ वर्षांनी भारतीय संघाने


आचरेकर सरांवर अंत्यसंस्कार; सचिनला झाले अश्रू अनावर

'भारतरत्न' सचिन तेंडुलकर याच्यासह अनेक दिग्गज खेळाडूंना घडवणारे क्रिकेट प्रशिक्षक रमाकांत आचरेकर यांच्या पार्थिवावर आज अत्यंत शोकाकुल वातावरणात शिवाजी पार्क स्मशान भूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.