कराड : विजय दिवस समारोह समितीच्यावतीने 16 व्या पतंग महोत्सवाचे संक्रातीचे निमीत्त साधुन निृवत्त कर्नल संभाजीराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजन करण्यात आले. येथील छत्रपती शिवाजी स्टेडीयमवर घेण्यात आलेल्या महोत्सवास कोल्हापुरचे बाबा महाडीक यांच्या हस्ते प्रारंभ झाला. यावेळी विजय दिवस समारोह समितीचे पदाधिकारी उपस्थित होते. त्यास पतंगप्रेमींनी मोठी उपस्थिती लावली होती. या महोत्सवात पतंग उडवण्याची स्पर्धाही घेण्यात आली. स्पर्धकांना पतंग आणि मांजा पुरवण्यात आला होता. ऍड. परवेझ सुतार, सौ. रुपाली जाधव, सौ. स्नेहा तोडकर यांनी परिक्षक म्हणुन काम पाहिले. निवृत्त प्राचार्य जी.आर.कणसे यांनी सुत्रसंचालन केले.
लहान गटात अभिषेक सुकरे, सचिन कोळी, युवराज जाधव यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले. उतेजनार्थ म्हणुन रोहन भोसले, आकाश साठे व श्रेया कदम यांना गौरवण्यात आले. मोठ्या गटात सौरभ मसुरकर, लाला बागवान, अजय शिंदे यांनी प्रथम तीन क्रमांक पटकावले. उत्तेजनार्थ म्हणुन करण चांदने, उबेर बागवान, सईद मुजावर यांना बाबा महाडीक, अरुण जाधव, जेष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, विजय दिवस समीतीचे चंद्रकांत जाधव, प्रा. रजणीस पिसे, रमेश जाधव, रमेश पवार, सागर जाधव, सहसचीव विलास जाधव यांच्या उपस्थितीत गौरवण्यात आले. कार्यक्रम संपल्यानंतर एन्व्हायरो क्लबच्यावतीने स्टेडीयमचा परिसर स्वच्छ करण्यात आला.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |