सातारा : सातार्यात पोस्टर फाडल्यानंतर ज्यांनी पोस्टर फाडले त्यांचे अपहरण करुन त्यांना मारहाण केल्याप्रकरणी 7 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे जखमींची सुटका झाली असून या घटनेने शनिवारी काही काळ सातार्यात तणाव निर्माण झाला होता.
गौरव दिलीप गवळी, विशाल अनिल वायदंडे, बबलू बाबूराव पवार व संशयितांचे 3 ते 4 साथीदार (सर्व रा.सातारा शहर परिसर) यांच्यावर शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी तेजस सुनील पवार (मूळ रा.लावंघर, सध्या रा.शिवराज पेट्रोलपंप परिसर) यांनी तक्रार दिली आहे. या घटनेत गणेश नवसरे हा युवक जखमी झाला आहे. संशयितांनी नवसरे याचे अपहरण करुन त्याला बेदम मारहाण केली. पोस्टर फाडल्याचा रागाच्या कृत्यातून संशयितांनी त्यांच्या अलिशान कारमधून नवसरे याचे अपहरण करुन मारहाण केली. या घटनेनंतर पोलिस अधीक्षकांसह पोलिस दलातील वरिष्ठ पोलिस अधिकारी शहर पोलिस ठाण्यात आले होते. शनिवारी दुपारी 4 वाजता जखमीची सुखरुप सुटका करण्यात पोलिसांना यश आले.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |