ब्यूनस आयर्स : अर्जेटिनाची राजधानी ब्यूनस आयर्स इथं सुरू असलेल्या G20 देशांच्या शिखर परिषदेत भारताच्या मुत्सद्देगिरील यश आलंय. 2022 मध्ये होणाऱ्या शिखर परिषदेचं यजमानपद भारताला देण्याच्या निर्णयाला सर्व देशांनी मान्यता दिली आहे. आधी ही परिषद इटलीला होणार होती. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत इटलीनं भारताची विनंती मान्य केली. 2022 मध्ये भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्ष पूण होणार आहेत त्या पार्श्वभूमीवर भारताला या परिषदेचं यजमानपद हवं होतं.
भारताच्या स्वातंत्र्याला 2022 मध्ये 75 वर्ष पूर्ण होत आहेत. स्वातंत्र्याच्या या अमृत महोत्सवानिमित्त G20 परिषद घेण्याचा मान भारताला मिळावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं होतं. रोटेशननुसार ही परिषद इटलीला होणार होती. मात्र भारताच्या विनंतीला मान देत इटलीने यासाठी तयारी दाखवली आणि इतर सदस्य देशांनीही त्याला मान्यता दिली.
आधीच्या योजनेनुसार 2021 मध्ये भारतात ही परिषद होणार होती. ही मान्यता मिळाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवरून ही माहिती दिली. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आम्ही जगभरातल्या नेत्यांचं स्वागत करण्यास उत्सुक आहोत. सर्वांना मी भारतात येण्याचं निमंत्रण देतो.
भारत हा जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था आहे. भारतात या, इथल्या आदरातिथ्याचा अनुभव घ्या असंही पंतप्रधानांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. भारताच्या मुत्सद्देगिरीचं हे मोठं यश समजलं जातं. जगातली सर्व विकसनशील देश या परिषदेचे सदस्य असून जगभरातले सर्व मोठे नेते या परिषदेला हजेरी लावत असतात.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |