भुईंज : पुणे - बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कंटेनरला पाठीमागून दुचाकीने धडक दिल्याने दुचाकीवरील दोन युवक जागीच ठार झाले. ही घटना गुरुवारी रात्री घडली. यात मृत झालेल्यांची नावे निलेश मुरलीधर फरांदे (वय ३५), अजित भालचंद्र फरांदे (वय ३६) दोघेही रा. आनेवाडी, ता. जावली अशी आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी रात्री १०.३० वाजता साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या कंटेनरला (एन. एच. ४६ एच. ५४६) दुचाकी (एम. एच ११ सीएम ०४३५) या दुचाकीने जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकी वरील निलेश फरांदे आणि अजित भालचंद्र फरांदे हे जागीच ठार झाले. या प्रकरणी भुईंज पोलिसांनी कंटेनर चालकास अटक केली आहे.
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |

वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |