नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय बाजारात अमेरिकी डॉलरच्या तुरलनेत भारतीय रुपयाची ऐतिहासिक घसरण झाली आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाचा दर ७०.८० रुपयांवर पोहचला आहे. रूपयाची ही घसरण आतापर्यंतची सर्वात मोठी घसरण आहे.
भारतीय रूपयात झालेलल्या घसरणीचा संबंध तुर्कीच्या मुद्रा लिरामध्ये झालेल्या घसरणीशी जोडण्यात येत आहे. कारण तुर्कीच्या मुद्रेतही ऐतिहासिक घसरण झाली आहे. त्यामुळे तुर्कीच्या कंपन्यांकडून घेतलेल्या कर्जामुळे हा प्रश्न निर्माण झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. अमेरिकेसोबतचे संबंध आणि तुर्कीकडून आयात करण्यात आलेले स्टील व ॲल्युमिनीयमवर अमेरिकेने वाढविलेला कर, यामुळे रूपयाची घसरण झाली आहे.
रुपयाची घसरण झाल्यामुळे गुंतवणूकदार डॉलरमध्ये गुंतवणूक करत आहेत. मात्र, या घसरणीची चिंता करण्याची गरज नसल्याचे ज्येष्ठ अर्थशास्त्रज्ञ विवेक कुमार यांचे म्हणणे आहे. विवेक कुमार यांनी सांगितले की, ‘‘ही परिस्थिती कायम राहणार नाही आणि जरी हीच परिस्थिती कायम राहिली तरीही भारतीय रिझर्व्ह बँकेकडे चलन सामान्य करण्याचे मार्ग आहेत. रिझर्व्ह बँक व्याज दरारत वाढ करत आहे आणि गरज पडली तर आपल्या साठवणुकीत कपातही करू शकते.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |