नवी दिल्ली : भारताची जिम्नॅस्ट दीपा कर्माकरने जर्मनी येथे सुरू असलेल्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स विश्वचषक स्पर्धेच्या तिसर्या दिवशी वॉल्ट स्पर्धेत कांस्यपदक मिळवले. त्रिपुराच्या 25 वर्षीय दीपाने 14.316 गुण मिळवत कांस्यपदकावर आपले नाव कोरले. पात्रता फेरीत 16 जिम्नॅस्टमध्ये ती सहाव्या स्थानावर राहिली व अंतिम फेरीत तिने स्थान मिळवले.
मेलबर्न विश्वचषक स्पर्धेत महिलांच्या वैयक्तिक वॉल्टमध्ये कांस्यपदक जिंकणारी अरुणा पहिल्या वॉल्टमध्ये दुखापतग्रस्त झाली आणि तिला स्पर्धेतून बाहेर पडावे लागले. ब्राझीलच्या रेबेका अँड्रेडने सुवर्णपदक व अमेरिकेच्या जेड कारेने रौप्यपदक मिळवले. दीपाने तुर्की येथे जुलैमध्ये झालेल्या आर्टिस्टिक जिम्नॅस्टिक्स जागतिक चॅलेंज कप मध्ये सुवर्णपदक मिळवले होते. गुडघ्याच्या दुखापतीमुळे आशियाई स्पर्धेच्या वॉल्ट फायनमध्ये ती खेळली नाही. बॅलन्स बीममध्ये दीपाचे 11.066 इतके गुण होते व ती 23 व्या स्थानी राहिली. पुरुषांमध्ये राकेश पात्रा पॅरलल बारच्या पात्रता स्पर्धेत 13,033 (5.3 + 7.733) गुणांसह 29 जिम्नॅस्टमधून 16 व्या स्थानी राहिला. पुरुषांच्या वॉल्ट पात्रता स्पर्धेत आशिष कुमार चांगली कामगिरी करू शकला नाही. 12.866 गुणांसह तो 23 व्या स्थानी राहिला. अरुणा रेड्डी पहिल्या दिवशी गुडघ्याच्या दुखापतीमुळे फ्लोर स्पर्धेत सहभागी होऊ शकली नाही.
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |

विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |