जळगाव : मुंबईतल्या नायर रुग्णालयातल्या महिला डॉक्टरनं रॅगिंगला कंटाळून आत्महत्या केली. पायल सलमान तडवी असं या डॉक्टरचं नाव... ती २३ वर्षांची होती. ती मूळची जळगावची होती. तीन वरिष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ महिला डॉक्टर्सनी केलेल्या रॅगिंगला कंटाळून पायलनं गळफास लावून घेत आत्महत्या केल्याचं म्हटलं जातंय. दरम्यान, मयत डॉक्टर पायल तडवी यांचा मृतदेह जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर आणण्यात आलाय. दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी करत तिच्या नातेवाईकांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन सुरू केलंय.
तिच्या आईनं रॅगिंगबाबत १० मे रोजी रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार केली होती. त्यात डॉ. हेमा आहुजा, डॉ भक्ती अहिरे आणि डॉ अंकिता खंडेलवाल या वरिष्ठ डॉक्टर पायलचा छळ करत असल्याचं म्हटलंय. रुग्णालय प्रशासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप पायलच्या आईनं केलाय. रुग्णालय प्रशासनाने वेळीच तक्रारीची दखल घेतली असती तर कदाचित ही घटना टळली असती, असंही नातेवाईकांनी म्हटलंय.
तर आत्महत्येविरोधात मुंबईतील आग्रीपाडा पोलिसांत तीन सहडॉक्टर तरुणींविरोधात रॅगिंग तसंच आत्महत्तेस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |