01:27am | Dec 19, 2018 |
खटाव : बुधावले (ता. खटाव) येथील सुरेश नारायण बुधावले याने गावातीलच सुजीत सदाशिव बुधावले ( वय, १९ ) याच्यावर रिव्हॉल्वरमधून गोळी झाडली. यात सुजीत गंभरी जखमी झाला. सिजीतला पुसेगाव प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नंतर सातारा येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
घटनेबाबत पुसेगाव पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, बुधावलेवाडीतील सुरेश बुधावले याने २२ जानेवारी रोजी सुजीत बुधावले याला फोनवरून शिव्या दिल्या होत्या. सध्या पनवेल येथे वास्तव्यास असणारा सुजीत १४ डिसेंबर रोजी लग्नानिमित्त बुधावलेवाडीत आला होता. सोमवारी रात्री साडेदहा वाजता फोनवरुन शिव्या का दिल्या? असा जाब विचारायला सुजीत बुधावले सुरेश बुधावलेच्या घरी गेला. त्यावेळी घराच्या पाठीमागच्या दाराने येवून सुरेश याने रिव्हॉवरमधून सुजीतवर गोळी झाडली. ही गोळी सुजीतच्या पोटात लागली.
घटनेनंतर सुजीतच्या आई आणि इतर नातलगांनी त्याला रात्रीच पुसेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. अधिक रक्तस्त्राव झाल्याने त्याला पुढील उपचारासाठी सातारा येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेचा तपास करणाऱ्या सहायक पोलिस निरीक्षक विश्वजीत घोडके यांनी मंगळवारी दुपारी बुधावलेवाडी येथून गोळीबार करणाऱ्या सुरेश बुधावले याला अटक केली आहे.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |