थंडगारा वारा, सोबतीला पाऊस आणि मुंबईच्या समुद्रकिनारी असा तर अनेकांना कणीस म्हणजेच मका खाण्याचा मोह अनेकांना आवरता येत नाही. मक्याला मीठ मसाला लावून गरमागरम कणीस खाण्याची मज्जा काही औरच असते.
पावसाळ्यात केवळ रस्त्यावर मका खाणं मर्यादीत नाहीत तर अनेकजण घरीदेखील मका खातात. अवेळी लागणार्या भूकेवर मका खाणं हा एक उत्ताम पर्याय आहे. मात्र अनेकजण मका खाल्ल्यानंतर त्यावर पाणी पितात. पण ही एक चूक आरोग्याला त्रासदायक ठरू शकते. मक्याचे '५' आरोग्यदायी फायदे..
मक्यावर पाणी प्यायल्यास होतो त्रास
आयुर्वेदीक सल्ल्यानुसार, मका खाल्ल्यानंतर त्यावर पाणी पिऊ नका. यामुळे पोटदुखी आणि पचनाचा त्रास होतो. अनेकांना गॅस्ट्रिक त्रास होतात. लोकांमध्ये पोटफुगी, पोटात तीव्र वेदना जाणवतात.
का होतो त्रास ?
मक्यामध्ये 'कॉम्प्लेक्स कार्ब्स' आणि 'स्टार्च' घटक अधिक प्रमाणात असतात. यावर जेव्हा पाणी प्यायले जाते तेव्हा पचनाची क्रिया मंदावते. पोटात गॅस होतो. यासोबतच पोटफुगी, पित्त, पोटदुखीचा त्रास वाढतो.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |