सातारा : राष्ट्रवादीचे माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यासह त्यांच्या पत्नीविरुद्ध फसवणूक केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, या घटनेने राजकीय गोटात खळबळ उडाली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
माजी आमदार प्रभाकर घार्गे यांच्यासह पत्नी इंदीर घार्गे यांच्या विरोधात अतुल विजयचंद्र शहा (वय 52, रा कोडोली, सातारा) यांनी फसवणुकीची पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना 2005 ते 17 जुलै 2018 या कालावधीत घडली आहे. तक्रारदाराने तक्रारीत म्हटले आहे की, घार्गे यांचा कोडोली येथील श्रीनगर कॉलनीत एक ड्युप्लेक्स आहे. ट्रॅक्टर व्यवसायाच्या निमित्ताने शहा व घार्गे यांची ओळख होती. घार्गे यांना 2005 साली पैशाची गरज असल्याने तक्रारदार यांना भेटून त्यांचा डुप्लेक्स फ्लॅट विकायचा असल्याचे सांगितले. या माध्यमातून दोघांमध्ये 3 लाख 40 हजार रुपयांचा व्यवहार ठरला. ठरलेल्या रकमेपैकी तक्रारदार यांनी 2 लाख 10 हजार रुपयांचा डीडी घार्गे यांच्या प्रिया एजन्सीच्या नावाने काढून दिला.
तक्रारदाराने तक्रारीत पुढे असे म्हटले आहे की, प्रभाकर घार्गे यांना पैसे दिल्यानंतर मात्र कागदपत्रे तयार करण्यास त्यांनी टाळाटाळ केली. तक्रारदार यांनी अधिक माहिती घेतली असता एमआयडीसी कायद्यान्वये तो फ्लॅट विक्रीचा विक्रीचा अधिकार नसल्याची माहिती मिळाली. तक्रारदार हे वारंवार भेटू लागल्यानंतर घार्गे यांनी तक्रारदार यांना दमदाटी केली. अशा पध्दतीने प्रभाकर घार्गे यांनी फसवणूक केलीअसल्याचे शहा यांनी तक्रारीत म्हटले आहे. त्यानुसार मंगळवारी रात्री उशीरा त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद झाला आहे.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |