03:30am | Dec 19, 2018 |
कोल्हापूर : सशस्त्र दरोडा घालण्याचे तयारीत असलेल्या सहा जणांच्या टोळीला कोल्हापूर पोलिसांनी जेरबंद केले. संशयितांकडून दोन पिस्तुल आणि सात जिवंत काडतुसे , दोन चार चाकी गाड्या जप्त करण्यात आल्या आहेत. सोमवारी रात्री पाचगाव रोडवरील हनुमान नगर बस स्ट़ॉप परिसरात जुना राजवाडा पोलिसांकडून ही कारवाई करण्यात आली.
किरण गुलाब गावित ( वय ३०, संदापूर, विद्यानगर कराड,) श्रीकांत उर्फ गोट्या चंद्रकांत कदम, (वय ३०,) चेतन शिवाजी कांबळे, (वय ३२), संदिप शिवाजी कांबळे (वय 33. तिघेही रा.शारदा नगर, शिवतेज निवास, फलटण ) शिवराज सुरेश इंगवले, (वय२५ लाहोटी नगर, मलकापूर , कराड) नितीन गणपत शिर्के, (वय २७ ता.कराड, ) अशी अटक केलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्यासमोर उभे केले. न्यायालयाने सर्वाना पाच दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |