वाई : विषारी औषध प्रशासन केल्याने दर्शना तुकाराम चिकणे (वय २६, रा. जांभळी, ता. वाई) या विवाहित महिलेचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी दुपारी घडली असून याची नोंद वाई पोलीस ठाण्यात झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, दर्शना चिकणे ही पती तुकाराम, मुलगा प्रथमेश, हर्षद असे एकत्र राहत होते. पती तुकाराम हा मुंबई येथे माथाडी कामगार असून तो सुट्टीनिमित्त चार दिवस गावी आला होता. दि. २५ रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास तुकाराम हा फेरफटका मारण्यासाठी घराच्या बाहेर पडला व दुपारी दीड वाजता घरी गेला. घरी गेल्यानंतर पत्नीसह जेवण करून ते झोपी गेले. दुपारी सुमारे अडीच वाजण्याच्या सुमारास थायमिठ सारखा वास येऊ लागल्याने तुकाराम जागा झाला त्यावेळी पत्नी दर्शना ही बाहेर गेली होती. त्याने तिला बोलावून थायमिठ चा वास कुठून येतो अशी विचारणा केली असता मी थायमिठ खाल्ल्याचे तिने सांगितले. त्यानंतर तुकाराम यांनी भाऊ व लहू चिकणे यांना सदर प्रकार सांगून खाजगी वाहनाने वाई येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. परंतु उपचारापूर्वीच दर्शना हिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची फिर्याद पती तुकाराम नारायण चिकणे यांनी वाई पोलीस ठाण्यात दिली.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |

राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |