01:59am | Jan 03, 2019 |
नवी दिल्ली : राफेल करारावरून आज लोकसभेत रणकंदन माजलं. त्यानंतर आता पत्रकार परिषद घेत राहुल गांधींनी मोदींना खुलं आव्हान दिलं आहे. राफेलवर चर्चा करण्यासाठी मोदींनी तयार व्हावं. मला फक्त मोदींनी राफेल करारावरच्या चर्चेसाठी 20 मिनिटं द्यावीत. परंतु मोदी माझ्याबरोबर राफेलवर चर्चा करणार नाही. कारण त्यांच्यात हिंमतच नाही, असंही राहुल गांधी म्हणाले आहेत.
राफेल कराराची जेपीसीमार्फत चौकशी झाल्यास नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानींची नावं बाहेर येतील. म्हणून भाजपा सरकार राफेल कराराच्या चौकशीसाठी जेपीसी गठीत करत नाही आहे. हवाई दलाला 126 लढाऊ विमानांची गरज असतानाही मोदी सरकारने करार बदलून फक्त 36 विमाने खरेदी केली.
तसेच ही विमानं खरेदी करताना त्यांची किंमत 526 कोटींवरून 1600 कोटींपर्यंत वाढवली, जर राफेलमध्ये कोणताही घोटाळा नसेल तर विमानांची किंमत एवढी कशी वाढली, असा प्रश्नही राहुल गांधींनी उपस्थित केला आहे. तसेच एनडीए सरकारनं 126 विमानांऐवजी 36 विमानेच खरेदी करण्याचा निर्णय का घेतला, असा सवाल विचारत राहुल गांधींनी मोदींवर निशाणा साधला आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |