मुंबई : गेल्या वर्षी नाना पाटेकर यांच्यावर तनुश्री दत्तने मीटू चळवळीच्या माध्यमातून अनेक आरोप केले होते. नाना पाटेकर यांनी तनुश्रीचे सर्व आरोप फेटाळले असले, तरी त्याची झळ नानांच्या कारकिर्दीला नक्कीच बसली. मीटूच्या धुरळ्यानंतर 'हाउसफुल ४' मधून नानांना डच्चू देण्यात आला. या सर्व घडामोडीनंतर नाना पाटेकर आता थेट तेलुगु चित्रपटात झळकणार आहेत.
नाना पाटेकर तेलुगु चित्रपटात पदार्पण करू शकतात. दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन यांच्या 'नन्ना नेनू' या चित्रपटात नाना नकारात्मक भूमिका साकारणार असून, ही भूमिका महत्त्वाची मानली जात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक नाना पाटेकर यांच्या संपर्कात असून, लवकरच या भूमिकेसाठी त्यांना निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
दिग्दर्शक त्रिविक्रम श्रीनिवास या चित्रपटासाठी नव्या चेहऱ्याच्या शोधात होते. या भूमिकेसाठी नाना पाटेकर योग्य आहेत, असे श्रीनिवास यांना वाटते. यानंतर नाना पाटेकर याच्याशी चर्चा सुरू करण्यात आली आहे, असे सूत्रांकडून सांगण्यात आले.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |