RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

काले गावच्या शाळेसाठी शरद पवार यांच्याकडे तातडीने पाठपुरावा करू : खा.राजू शेट्टी

14 August 2018 at 01:09

कराड : काले येथे रयत शिक्षण संस्था स्थापन होऊन 4 ऑक्टोंबर 2019 ला 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्या अनुशंगाने संस्थेचा शतक महोत्सव कार्यक्रम शरद पवार यांच्या उपस्थितीत काले येथे व्हावा व शाळेची दुमजली इमारत व्हावी या मागणीसाठी रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्याकडे खा राजू शेट्टी यांनी मागणी करावी असे निवेदन काले ग्रामस्थांच्या वतीने देण्यात आले. तसेच खा.राजू शेट्टी साहेबांना शाळेची सध्याची परिस्थिती व काले येथे कशा पद्धतीने रयत शिक्षण संस्थेची स्थापना काले ग्रामस्थांनी केली या ऐतिहासीक गोष्टींची माहिती देण्यात आली.

यावेळी विकास पाटील, संतोष गुरव, सौरभ कुलकर्णी, के.एन.देसाई(सर), संजय पवार, रामचंद्र साळुंखे, जितेंद्र पाटील व सुभाष गुरव(सर) व गोळेश्वर चे रणजित खाशाबा जाधव उपस्थित होते.

 

जावली तालुक्यातील अवैद्य दारू विक्रेत्यांवर मोक्का अंतर्गत कारवाई करावी

गेली ११ वर्ष जावली तालुक्यात सुरु असलेली १३ दारू दुकाने महिलांनी व व्यसनमुक्ती संघटनांनी ऐतिहासिक पाऊल उचलून बंद केली होती.

4 hours before

एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा

कराड जवळील एका गावात नऊ वर्षीय मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

4 hours before

तलावात बुडून युवकाचा मृत्यू

बामणवाडी (ता.कराड) येथे जांभळा नावच्या शिवारात असलेल्या कृषि विभागाच्या पाजर तलावात युवकाचा बुडून मृत्यू झाला.

4 hours before

सातार्‍यातून ट्रॅक्टर, दोन दुचाकी चोरी

सातारा शहर परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन ठिकठिकाणाहून ट्रॅक्टर व दोन दुचाकी चोरुन नेला असून याप्रकरणी शहर पोलिस ठाण्यात तीन गुन्हे दाखल झाले आहेत.

4 hours before