कराड : विवाहीत मुलीसह आई वडीलांनी आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार कराड येथे घडला आहे. यामुळे कराड आणि परिसरात एकच खळबळ उडाली असून आत्महत्ये मागचं कारण अजून कळू शकलेलं नाही.
हाती आलेल्या माहितीनुसार, कराड शहरातील विद्यानगर परिसरात गुरूदत्त कॉलनीमध्ये गुरुवारी दुपारी विवाहीत मुलीसह आई वडीलांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. यामध्ये विवाहीतेने विषारी औषध घेऊन तर आई वडीलांनी सिलींग फॅनला एकाच ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली आहे. शिवाजी आनंदा मोहिते (वय 59), सौ. बेबी शिवाजी मोहिते (43) व वृषाली विकास भोईटे (23) असे आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.
आत्महत्येमागचं कारण अजून स्पष्ट झालेलं नाही. घरगुती वादातूनच सदर प्रकार घडला असल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात असून कराड पोलीस याचा तपास करत आहेत.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |