नवी दिल्ली : गोव्याचे पोलिस महासंचालक प्रणब नंदा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने काल रात्री दिल्लीत निधन झाले आहे. प्रणब नंदा हे १९८८ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. गोव्यातील दोन महत्वाच्या बैठकांना उपस्थिती लावून प्रणब नंदा सुट्टी घेऊन दिल्लीला रवाना झाले होते.
प्रणब नंदा यांच्या निधनाची माहिती त्यांच्या पत्नी सुंदरी नंदा यांनी रात्री एक वाजता गोवा पोलिसांना दिली. त्यांच्या निधनाचे वृत्त समजताच धक्काच बसला, असे गोव्याचे पोलिस महानिरीक्षक जसपाल सिंग सांगितले.
प्रणब नंदा २००१ मध्ये गृह खात्याच्या गृप्तचर विभागात रुजू झाले होते. गुप्तचर विभागात असताना त्यांनी देश- विदेशात व्हीव्हीआयपी सुरक्षेची जबाबदारी सांभाळली. याआधी अरुणाचल, दिल्ली येथे आयपीएस अधिकारी म्हणून त्यांनी सेवा बजावली आहे.
गेल्या फेब्रुवारीमध्ये प्रणब नंदा गोव्याचे पोलिस महासंचालकपदी रुजू झाले होते. ते एक कार्यक्षम अधिकारी म्हणून त्यांना ओळखले जात.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |

वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |