सातारा : अकोला येथे होणार्या राज्यस्तरीय सब ज्युनियर बॉक्सिंग स्पर्धेसाठी नुकत्याच घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निवड चाचणी बॉक्सिंग स्पर्धेत सातारा बॉक्सिंग अकॅडमीच्या खेळाडूंनी ऐतिहासिक कामगिरी करत तब्बल 9 सुवर्ण पदकांची कमाई केली. सुवर्णपदक विजेत्या 9 खेळाडूंची अकोला येथील राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
अकोला येथे दि. 21 ते 23 जून या कालावधीत होणार्या राज्यस्तरीय स्पर्धेसाठी अकॅडमीच्या अथर्व गोंजारी (35ते 37 किलोवजनगट), प्रियांशु रणदिवे (43 ते 46 किलो), यश साठे (40 ते 43 किलो), साईराज चव्हाण (49 ते 52 किलो), सुमित घाडगे (52 ते 55 किलो), शिवराज चोरगे (55 ते 58 किलो), अथर्व संकपाळ (64 ते 67 किलो), अभिवर्धन शर्मा (67 ते 70 किलो) आणि साईराज पोतेकर (70 किलो पुढील) यांची निवड झाली. या यशाबद्दल आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेेंद्र चोरगे, सचिव राजेंद्र हेंद्रे, सातारा बॉक्सिंग अकॅडमीचे अध्यक्ष हरिष शेट्टी, दौलतराव भोसले, रविंद्र होले, अमर मोकाशी, असिस्टंट कमांडंट प्रशांत जगताप, ङ्गिजीकल डायरेक्टर विकास जाधव, संजय पवार, विजय मोहिते, डॉ. राहूल चव्हाण, सुजाता भोसले, समीर बागल, प्रकाश साळवी, मयुर डिगे, अंकुश माने यांच्यासह सर्व पदाधिकारी व पालकांनी अभिनंदन करुन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |

वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |