सातारा: येथील जिल्हा कारागृहात आज सकाळी दोन कैद्यांमध्ये तुंबळ हाणामारी झाली असून, यामध्ये एक कैदी गंभीर जखमी झालेला आहे. जखमी कैद्याला अधिक उपचारासाठी सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे.
अधिक माहिती अशी की, गेल्या काही दिवसांपासून सातारा जिल्हा कारागृह आणि वाद-विवाद हे समीकरण तयार झालेले आहे. पुणे येथील काही नामचीन गुन्हेगार सातारा येथील जेलमध्ये कच्चे कैदी म्हणून शिक्षा भोगत होते. यावेळी सातारा जिल्हा कारागृहात समांतर अशी टोळी तयार केली होती. त्यामुळे जेलमध्ये वारंवार कैद्यांच्या दोन गटांमध्ये खटके उडत होते. क्षमतेपेक्षा जास्त कैदी असणाऱ्या या कारागृहात 'सेटलमेंट' करून प्रशासनाकडून या गोष्टी जागच्याजागी दाबल्या जात होत्या. मात्र आज सकाळी संजय रसाळ व शुभम जाधव या दोन कैद्यांमध्ये शिवीगाळ केलेच्या रागातून 'फ्री स्टाईल' हाणामारी सुरू झाली. यामध्ये तोंडावर गंभीर जखम झाल्यामुळे संजय रसाळच्या नाकातून रक्तस्राव होऊ लागला. यानंतर इतर कैद्यांनी ही घटना जेल प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिली. यानंतर बंदोबस्ताला असणाऱ्या कारागृह कर्मचाऱ्यांनी मारामारी सोडवत, जखमी संजय रसाळ याला अधिक उपचारासाठी सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू आहे.
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |

तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |