Enable Javascript

Javascript is disabled on your Browser. To use turn on Javascript in the browser settings.


ताज्या घडामोडी

ईव्हीएम-व्हीव्ही पॅटवर कोर्टाचा निकाल राखून

प्रत्येक गोष्टीवर शंका घेतली जाऊ शकत नाही, असे कोर्टाने यावेळी म्हटले. न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्या. दीपंकर दत्ता यांच्या पीठापुढे असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स तसेच अन्य याचिकांवर सलग दुसऱ्या दिवशी सुनावणी झाली.


सविस्तर वाचा