03:00pm | May 09, 2018 |
उंब्रज : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर 'बोरिवली-कराड' या शिवशाही बसचा अपघात झाला आहे. चालकाचा बसवरील ताबा सुटल्यानं बस उपमार्गावर येऊन उलटली. या अपघातात 7 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. घटनेची माहिती मिळताच तळबीड पोलीस व महामार्ग विभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत जखमींना तातडीने कराडमधील कृष्णा रुग्णालयात दाखल केले.
बुधवारी (9 मे) सकाळी शिवशाही ( एमए।-४७ वाय/२४५८ ) बस भरधाव वेगाने सातारा ते कराड लेनवरून निघाली होती. वराडे गावाच्या हद्दीत आल्यानंतर चालकाचा ताबा सुटला. बस महामार्गावरून उपमार्गावर येऊन उलटली. या अपघातात बसमधील 7 प्रवासी गंभीर जखमी झालेत.
गेल्या काही दिवसांपासून राज्य परिवहन महामंडळाने शिवशाही बस सुरू केली आहे. खासगी कंपनीच्या जुन्या ट्रॅव्हल्स गाड्या शिवशाही ताफ्यात दाखल झाल्या असून गेल्या आठवड्यामध्ये मराठवाड्यातही अशाच बसला अपघात झाला होता. त्यामुळे या बसच्या सुरक्षेबाबत पुन्हा एकदा साशंकता निर्माण झाली आहे.
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |

मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |