कराड : उंडाळे (ता. कराड) येथील चेकपोस्ट येथे वाहन चेक करीत असताना जीपमधून देशी दारूची वाहतुक करणार्या एकास कराड तालुका गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले. ही कारवाई शनिवारी रात्री 11.25 वाजण्याच्या सुमारास केली. त्याच्याकडून सुमारे 1 लाख 60 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
संजय आकाराम जाधव (रा. येणपे ता. कराड) असे ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, उंडाळे ता. कराड येथील चेकपोस्ट येथे वाहन चेक करीत असताना संजय जाधव हा त्याच्या काळी पिवळी रंगाची कमांडरमधून क्रमांक (एम. एच. 11 एफ 1726) मधून देशी दारूचे 4 बॉक्स जीपमधून वाहतुक करीत होता. त्याच्याकडून देशी दारू व वाहनासह सुमारे 1 लाख 60 हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. असताना गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने त्याला ताब्यात घेतले. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक अशोक क्षीरसागर यांच्या सूचनप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत माळी, परिविक्षाधीन पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे, पोलीस नाईक अमित पवार, शशिकांत काळे, सज्जन जगताप, शशिकांत घाडगे यांनी केली.
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |