07:39pm | May 21, 2019 |
बीड : गेवराई तालुक्यातील कोळगाव येथे कार आणि स्कॉर्पिओ आणि दुचाकीच्या तिहेरी अपघातात गरोदर महिलेचा जळून अक्षरश: कोळसा झाला आहे. कल्याण- विशाखापट्टणम या राष्ट्रीय महामार्ग क्र. 222 वर मंगळवारी 11 वाजेच्या सुमारास हा भीषण अपघात झाला. ज्ञानेश्वर जाधव (40,रा. परभणी) हे त्यांच्या कुटुंबीयांसह पुण्यावरून परभणीकडे जात असताना कोळगावजवळ हा अपघात झाला. यात पत्नी मनीषा जाधव (वय-35) या जागीच जळून खाक झाल्या तर मुलगी लावण्या (14) ही गंभीर भाजली गेली आहे.
मिळालेली माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील कोळगाव गावाजवळ तिहेरी अपघात झाला. अपघात एवढा भीषण होता की, कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. कारमधील एक गरोदर महिलेचा होरपळून जागीच मृत्यू झाला.
कार आणि स्कॉर्पिओचा अपघात झाला. अपघातग्रस्त गाड्यांवर दुचाकी येऊन धडकली. यावेळी कारने अचानक पेट घेतला. कारमध्ये बसलेल्या दोन महिला आणि दोन पुरुषांनी बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. मात्र, गरोदर महिलेला बाहेर पडता आले नाही. गाडी पूर्णपणे पेटल्याने या महिलेचा जळून अक्षरश: कोळसा झाला. या अपघातात आणखी एक मुलगी गंभीररित्या भाजली गेली आहे. तिला जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |
आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |