जकार्ता : जकार्ता येथे सुरु असलेल्या आशियाई स्पर्धेत भारताची महिला स्क्वॅशपटू दीपिका पल्लिकलने कास्य पदक जिंकत भारताची पदकसंख्या २६ वर नेली.
महिला स्क्वॅश एकेरी प्रकारात भारताची दीपिका पल्लिकल जोशना चिनप्पा या सेमीफायनलमध्ये पोहचल्या होत्या त्यामुळे भारताची दोन पदके निश्चित झाली होती. दोघीही सेमीफायनलमध्ये पोहचल्याने भारताच्या सुवर्ण किंवा रौप्य पदकाच्या अपेक्षा वाढल्या होत्या. पण, दीपिका आपला सामना ३-० असा हारल्याने कास्य पदकावर समाधान मानावे लागले.
जोस्ना चिनप्पाकडून महिला स्क्वॅश एकेरी सुवर्ण किंवा रौप्य पदक जिंकण्याची आशा आहे
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |

घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |