02:29am | Aug 04, 2018 |
कराड : देशातील सहकारी साखर कारखानदारीला दिशादर्शक असणार्या यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची महती सर्वदूर पोेहचली असून तामिळनाडू राज्यातील शासकिय अधिकारी, सहकारी साखर कारखान्याचे शेती अधिकारी यांच्यासह 70 शेतकर्यांनी नूकतीच अभ्यास दौर्यानिमीत्त कारखान्यास भेट दिली. कारखान्याचे कामकाज व कारखाना राबवित असलेल्या नाविन्यपुर्ण प्रकल्पांची पाहणी या शिष्टमंडळाने केली.
कृष्णा कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक मंडळ सातत्याने शेतकरी सभासदांच्या हितासाठी नवनवीन उपक्रम राबवित असते. यामध्ये सभासद शेतकर्यांचे उत्पादन वाढीसाठी जयवंत आदर्श कृषि योजना, शेतकरी संवाद मेळावे, अल्प दरात द्रवरूप जिवाणू खते, सेंद्रीय खते, माती परिक्षण, मोफत साखर, अत्याधुनिक तंत्रज्ञानाने ऊसनोंदी, पारदर्शक तोडणी यंत्रणा यासारख्या उपक्रमांचा समावेश आहे. या कामकाजाची माहिती जाणून घेण्यासाठी तामिळनाडू राज्यातील शासकिय अधिकारी, सहकारी साखर कारखान्याचे शेती अधिकारी व तामिळनाडू राज्यातील विवीध जिल्ह्यातून 70 शेतकर्यांच्या शिष्टमंडळाने कारखान्यास भेट दिली. या अभ्यास दौर्याचे आयोजन तामिळनाडू शासनाचे कृषि खाते व भारतीय शुगर यांच्यावतीने आत्मा योजनेअंर्तगत करण्यात आले होते. यावेळी भारतीय शुगर्सचे प्रेसीडेंंट विक्रमसिंह शिंदे, भारतीय शुगर्सचे व्हा.चेअरमन तथा जयवंत शुगर्सचे प्रेसिडेंट सी.एन.देशपांडे, कार्यकारी संचालक सुर्यकांत दळवी, भारतीय शुगर्सचे जनरल मॅनेजर संग्रामसिंह शिंदे, प्राचार्य डॉ. भास्करराव जाधव, ऊसविकास अधिकारी पंकज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.
कारखाना कार्यस्थळावरील जयवंतराव भोसले कृष्णा कृषि महाविद्यालय, सेंद्रीय खत निर्मीती प्रकल्प, ऊसरोपे रोपवाटीका, गांडूळखत प्रकल्प, द्रवरूप जिवाणूखत प्रकल्प आदी प्रकल्पांना या शिष्टमंडळाने भेटी दिल्या. या प्रकल्पाचे कार्य व कारखाना राबवित असलेल्या योजनांची माहिती कारखान्याचे ऊसविकास अधिकारी पंकज पाटील यांनी दिली. यावेळी कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील गांेंंदी, नरसिंहपूर, कासेगांव या गावामध्ये प्रगतशील शेतकर्यांच्या प्लॉटला भेट दिली. यावेळी त्यांच्या प्रश्नांची समर्पक उत्तरे सहाय्यक ऊसविकास अधिकारी शिवाजी बाबर, व डॉ. विजयकुमार कुंभार यांनी दिली. त्यांना सर्कल ऑफिसर, शेती मदतनीस, ई.डी.पी विभाग, प्रशासान, कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. या अभ्यास दौर्यामध्ये कारखान्याच्या कामकाजाविषयी शिष्टमंडळाने प्रशंसा केली. कृष्णा कारखान्याचे मिळालेले मार्गदर्शन मौलिक असून तामिळनाडू येथे कृष्णा कारखाना पॅटर्न राबविण्याचा मानस या शिष्टमंडळाने व्यक्त केला.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |