कराड : येथील नवीन बसस्थानाकाच्या सुसज्ज इमारतीमुळे कराडच्या लौकिकात भर पडली आहे. तरी हे बस स्थानक स्वच्छतेचे प्रतीक व्हावे, यासाठी येथील शिवरुद्राक्ष ढोल पथकाच्या वतीने नवीन बसस्थानकाच्या इमारतीत ढोल वादन करून जनजागृती करण्यात आली. यावेळी ढोल ताशाच्या निनादाने बसस्थानक परिसर दुमदुमून गेला.
शिवरुद्राक्ष ढोल पथकाच्या वतीने आज सकाळी अकरा वाजता येथील बस स्थानकाच्या नवीन इमारतीत ढोल वादन करण्यात आले. यावेळी मस्वच्छतेचे प्रतीक, कराड बस स्टँडफ, मआपले नवीन बस स्टँड, आजूबाजूचा परिसर व आपल्या शहराची स्वच्छता राखाफ असा संदेश बस स्थानकावर येणार्या प्रवाशांना व कराडच्या नागरिकांना देण्यात आला. पथकातील 125 वादकांनी ढोल-ताशा वाजवून नागरिकांमध्ये जनजागृती केली. शिवरुद्राक्ष ढोल पथकाच्या माध्यमातून समाजामध्ये विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. आज कराडमध्ये नवीन बस स्थानकाच्या स्वच्छतेसाठी आणि स्वच्छतेबाबत लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी हा उपक्रम राबविण्यात आल्याचे पथकाचे प्रमुख मंदार मोरे यांनी सांगितले.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |

वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |