कोरेगाव : महाराष्ट्र शाळा कृती समितीच्यावतीने दिला जाणारा यावर्षीचा जिल्हास्तरीय कृतीशील शिक्षक पुरस्कार कोरेगाव एज्युकेशन सोसायटी कोरेगाव संचलित श्री निजानंद रंगनाथ स्वामी विद्यालयातील शिक्षक दादासो मोरे यांना देवून गौरविण्यात आले.
महाराष्ट्र शाळा कृती समितीच्यावतीने दिला जाणारा यावर्षीचा जिल्हास्तरीय कृतीशील शिक्षक पुरस्कार कोरेगाव एज्युकेशन सोसायटी कोरेगाव संचलित श्री निजानंद रंगनाथ स्वामी विद्यालय दुधी निगडीचे मराठी विषयाचे उपक्रमशील शिक्षक दादासो ज्ञानू मोरे यांना पुणे विभागाचे शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, इंद्रजीत देशमुख, जिल्हा व राज्यस्तरीय पदाधिकारी अशा मान्यवरांच्या उपस्थितीत देवून गौरविण्यात आले. या पुरस्काराबद्दल दादासो मोरे यांचे संस्थेच्या अध्यक्षा सुनिताताई जगताप, उपाध्यक्ष भिमराव पाटील, गजानन बगाडे, सहसचिव जगन्नाथ कोरडे, खजिनदार दत्तात्रय महाजन, कार्यालयीन सचिव चंद्रकांत वीरकर, मुख्याध्यापक जयवंत शेडगे, दुधी, निगडी, वेलंग गावच्या ग्रामस्थांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |

लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |