कराड : शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत आठ एकरातील ऊस जळून लाखो रूपयांचे नुकसान झाल्याची घटना खोडशी (ता. कराड) येथे गुरूवारी दुपारी घडली. या घटनेत आठ-दहा शेतकर्यांचा ऊस जळून खाक झाला आहे. दरम्यान, महिन्यापूर्वीच मुंढे (ता. कराड) येथेही शॉर्टसर्किटने 20 ते 25 एकरातील ऊस जळाला होता. त्यानंतर खोडशीतील ऊस जळाल्याने वीज वितरण कंपनीच्या भोंगळ कारभाराबद्दल शेतकर्यांमध्ये तीव्र संताप आहे. जळालेल्या उसाची कंपनीने भरपाई देण्याची मागणीही शेतकर्यांनी केली आहे.
बाळासो लोंढे, आनंदा लोंढे, शिवाजी लोंढे, निरदास केशव लोंढे, रमेश आनंदा लोंढे, दिलीप भाऊ लोंढे, गणेश घोडके, राजाराम लोंढे, मधुकर लोंढे, चंदर बडे, विजय बडे, शशिकांत बडे यांच्यासह अन्य शेतकर्यांचा ऊस गुरूवारी शॉर्टसर्किटने लागलेल्या आगीत जळून लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |