सातारा : वारंवार पोलिस ठाण्यात गैरहजर राहिल्याप्रकरणी उंब्रज पोलिस ठाण्यातील पोलिस हवालदार व्ही.एम.भिंगारदेवे यांना जिल्हा पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी निलंबीत केले आहे. दरम्यान, या घटनेने पोलिस दलात एकच खळबळ उडाली आहे.
पोलिस हवालदार भिंगारदेवे हे सतत उंब्रज पोलिस ठाण्यात गैरहचर राहत होते. त्यांची ही कृती बेशिस्त व बेजबाबदार असल्याचा ठपका ठेवून निलंबीत करण्यात आले. दरम्यान, सातारा पोलिस दलातील अशाप्रकारे बेशिस्त व गैरहजर राहणार्या पोलिसांवरही कठोर कारवाई करणार असल्याचे एसपी संदीप पाटील यांनी सांगितले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |

अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |