02:55pm | Nov 15, 2018 |
सातारा : ल्हासुर्णे ता.कोरेगाव येथील हिम्मत मुगुटराव सावंत यांना तात्काळ पोल्ट्री बंद करण्याचा आदेश नुकताच तहसीलदार कोरेगाव यांनी दिला असताना देखील त्यांनी शासनाचा आदेश पायदळी तुडवून पोल्ट्री सुरु ठेवली आहे. या पोल्ट्रीमुळे ल्हासुर्णे येथील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. यापूर्वी देखील शासनस्तरावर पत्र व्यवहार, आंदोलने करून व तहसीलदारांनी आदेश देऊन देखील हिम्मत सावंत यांच्या पोल्ट्रीवर काहीही कारवाई शासनाने केली नाही. या पोल्ट्री चालकाला राजकीय वरदहस्त असल्यानेच शासन आदेश असून त्यांच्यावर कारवाई केली नसल्याचा आरोप श्री.रमेश उबाळे यांनी केला आहे. ल्हासुर्णे येथील नागरिकांनी नुकतीच उपविभागीय अधिकारी कोरेगाव यांची भेट घेऊन तात्काळ कारवाई करावी अन्यथा जनआंदोलन छेडू असा इशारा देताच, उपविभागीय अधिकारी कोरेगाव यांनी दि.१५ रोजी ल्हासुर्णे ग्रामस्थ व संबंधित अधिकाऱ्यांची बैठक बोलावली असल्याची माहिती भाजपा युवा मोर्चा सातारा जिल्हा सरचिटनीस श्री.रमेश उबाळे यांनी दिली.
एकास मारहाण केल्याप्रकरणी पाच जणांवर गुन्हा |
सातार्यातून युवक बेपत्ता |
नागठाण्यात युवकाची आत्महत्या |
उदयनराजे यांना मतदान करून गादीचा सन्मान ठेवा |
जपानचे स्लिम लँडर तिसऱ्यांदा जागृत |
कोल्हापुरातील अंबाबाईच्या रथोत्सव |
छत्रपतींच्या वंशजांना जावळीचा स्वाभिमान सांगू नका |
माझ्याकडे विरोधकांच्या अनेक भानगडी |
महाभकास आघाडीला निवडणुकीत जागा दाखवा |
साताऱ्यात मेघगर्जनेसह बरसल्या पावसाच्या सरी |
जनता बँकेत पुर्नगठीत बोर्ड ऑफ मॅनेजमेंटच्या चेअरमनपदी विनोद कुलकर्णी |
बोंडारवाडीसह धरणांची कामे मार्गी लावणार उदयनराजेंचे आश्वासन |
दलित महासंघ,पॅंथरचा उदयनराजेंना जाहीर पाठींबा |
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |

जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |