सातारा : वर्षभरात भारत देशात शहीद झालेल्या 419 पोलिस अधिकारी व कर्मचार्यांना सातारा जिल्हा पोलिस दलाच्यावतीने रविवारी सकाळी पोलिस मुख्यालय परिसरात ‘पोलिस स्मृती दिनानिमित्त’ मानवंदना दिली. यावेळी पोलिस दलातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
अप्पर पोलिस अधिक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस स्मृती दिन पार पडला. 21 आक्टोबर 1959 या दिवशी लडाख येथील हॉट स्प्रिंग परिसरात भारताच्या केंद्रीय राखीव पोलिस दलातील 10 शूर पोलिस शिपाई यांच्या तुकडीवर चिनी लष्कराच्या सैनिकांनी हल्ला केला. या 10 सैनिकांनी जबरदस्त प्रतिकार केला मात्र त्यात ते शहीद झाले. यामुळे तेव्हापासून 21 ऑक्टोबर दिवस संपूर्ण भारतात पोलिस स्मृती दिन म्हणून पाळला जातो. त्यानुसार 1 सप्टेबर 2017 ते 31 ऑगस्ट 2018 या कालावधीत जे पोलिस अधिकारी, कर्मचारी शहीद झाले त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी पोलिस उपअधीक्षक गजानन राजमाने व प्रेरणा कट्टे यांनी धारातिर्थी पडलेल्या 419 जणांची नावे वाचली. त्यानंतर बंदूकीच्या तीन फैरी झाडून पोलिस अधिकार्यांनी स्मृतीस्तंभास पुष्पचक्र अर्पण केले. यावेळी पोलिस अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |