सातारा : जिल्ह्यात आज पहाटे आणि काल दिवसभरात एकूण 360.19 मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली आहे. जिल्ह्यात गेल्या 24 तासात एकूण सरासरी 32.74 मि.मी. पाऊस झाला आहे.
जिल्ह्यात सकाळी 8 वाजेपर्यंत झालेल्या पावसाची तालुकानिहाय माहिती आणि कंसात आतापर्यंत झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे. सातारा- 43.13 (554.56) मि.मी., जावली- 45.38 (840.07) मि.मी.,पाटण-52.91 (818.55)मि.मी., कराड 32.46 (362.54)मि.मी., कोरेगाव 9.89 (247.33) मि.मी., खटाव-10.42 (253.37) मि.मी., माण-1. (108.10) मि.मी., फलटण- 0 (110.78) मि.मी., खंडाळा 2.90 (216.93) मि.मी., वाई – 8.57 (355.14) मि.मी., महाबळेश्वर-453.53 (2525.01) याप्रमाणे आजपर्यंत एकूण 6392.36 मि.मी. तर सरासरी 581.12 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.
धरणातील पाणी पातळी
जिल्ह्यातील धरणांचा आजचा एकूण पाणीसाठी दलघमी मध्ये पुढीलप्रमाणे कंसात एकूण टक्केवारी देण्यात आली आहे. उरमोडी 204.46 (71.57), धोम बलकवडी 100.77 (86.78), तारळी 133.55 (80.57), नागेवाडी 2.66 (35.34), मोरणा (गुरेघर) 28.50 (70.13), उत्तरमांड 15.27 (60.75), कुडाळी महू 4.38 (15.54), कुडाळी हातगेघर 5.62 (34.85), वांग (मराठवाडी) 20.32 (26.07), चिखली 1.13 (58.15), जांभळी 1.67 (97.93), पांगारे 2.66 (97.74), कुसवडे 2.13 (59.43 काळगांव 2.65 ( 98.24) तर कोयना 2261.4650 (75.87) 79.86 टीएमसी.
कोयना धरण परिसरातील पाऊस
कोयना धरण परिसरात आज सकाळी 8 वाजेपर्यंत कोयना येथे 135, नवजा येथे 183 तर महाबळेश्वर 134 मि.मी. पाऊसाची नोंद झाली आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |