सातारा : करंजे येथील पिलेश्वरीनगर परिसरातील घर फोडून चोरट्यांनी सुमारे 11 हजारांचा ऐवज चोरुन नेला. पिलेश्वरीनगर येथे छाया हिंदुराव मोरे या राहण्यास असून त्यांचे मुळ गाव दुदुस्करवाडी, ता.जावली हे आहे. त्यांचे पती केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलात नोकरीस आहेत. गेल्या दोन महिन्यांपासून गावी घराचे बांधकाम सुरु असल्याने छाया मोरे या जावून येवून करत असतात. शुक्रवारी त्या गावी गेल्या होत्या. रात्रीच्या सुमारास चोरट्यांनी घराचा कडीकोयंडा उचकटून आतील कपाटात असणारे सोन्याचे दागिने, रोकड असा सुमारे 11 हजारांचा ऐवज चोरुन नेला. मोरे यांना शेजारी राहणार्यांनी घरात चोरी झाल्याचे फोनवरुन सांगितले. याची तक्रार मोरे यांनी शाहूपुरी पोलीस ठाण्यात नोंदवली आहे.
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |
राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |

राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |