10:43pm | Apr 07, 2018 |
सातारा : शहरात दोन्ही राजेंच्या इशार्यावर समाजकारण, राजकारण चालते. सत्ता कुणाचीही असली तरी राजेंची हुकमत चालते. याचा प्रत्यय सातारा नगर पालिकेच्या नळ पाणी पुरवठा योजनेअंर्तगत जलकुंभ उद्घाटनावेळी पहाण्यास मिळाला. भाजप वर्धापन दिनीच सातार्यातील भाजप नगरसेविकांना चक्क या कार्यक्रमाच्या पत्रिका वाटपाचेच काम दिले. ही बाब दस्तुरखुद नगर परीषदेचे भाजप नगरसवेक विजय काटवटे, नगरसेविका सिध्दी पवार यानी पत्रकार परीषदेत सांगितली. दरम्यान प्रशासकिय अधिकार्यांवर फौजदारी गुन्हा करून अब्रु नूकसानीचा दावा दाखल करणार असल्याचे माहिती दिली.
सातारा शहरातील प्रभाग क्र. 17 मधील कात्रेवाडा येथील मुख्यमंत्री अमृत योजनेतून पाण्याच्या टाकीचा जलकुंभ उभारण्यात आला. त्याचे उद्घाटन राष्ट्रवादीचे खा. उदयनराजे भोसले यांच्या हस्ते ठेवण्यात आले होते. या कार्यक्रमाची काढण्यात आली. कोनशिला बसविण्यात आला. पण यामय्ये मुखमंत्र्याचा कोठेही उल्लेख करण्यात आला नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या भाजप नगरसेवकानी पत्रकार परीषदेत घेतली व व्यथा मांडली. पण या पत्रकार परीषदेला भाजप गटनेते धनंजय जांभळे यांनी मौन धारण केल्यामुळे या गोष्टला त्यांचा मुक संमती आहे का? असा प्रश्न उपस्थिती झाला आहे. पराभूत झालेल्या माजी उपनगराध्यक्षांच्या संकल्पेनतून जलकुंभ लोकार्पण सोहळा होत असल्याचा उल्लेख पत्रिकेत केल्याने भाजला दुय्यम स्थान दिल्याची खंत व्यक्त करून सातारा शहरात आता कार्यकर्त्यांच्यामध्ये राजेशाही भिनल्याची टिका भाजप नगरसेवकांनी यावेळी केली. गोडसे यांनी घरातील खाजगी समारंभ असल्यासारखे गुडग्याला बाशिंग बाधून निमंत्रण पत्रिका वाटल्या. तसेच भाजप नगरसेवकांकडे 100 पत्रिका देवून भाजप वर्धापनदिनी त्या वाटा, असे सांगून भाजपचा अवमान केला, अशी खंत व्यक्त करण्यात आली.
सातारा नगर पालिकेमध्ये एलईडी घोटाळा करून प्रभाग अंधारात ठेवल्यामुळे जनतेने निवडणुकीत पराभव करून त्यांच्यावर अनामत रक्कम जप्त करण्याची वेळ आली होती. त्या माजी उपनगराध्यक्षांनी कोणतीही परवानगी न घेता निमंत्रण पत्रिकेत भाजप नगरसेवकांचे अनाधिकृतरित्या नाव टाकले आहे. खा. उदयनराजे भोसले यांच्या नावाचा वापर करून कामाचे श्रेय घेतल्याचा आरोप सिध्दी पवार यांनी केला.
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |
उदयनराजे यांच्या समर्थनार्थ सातार्यात लोटला जनसागर |
शिक्षक हेच सुसंस्कृत समाजनिर्मितीचे जनक |
अजिंक्यतारा कारखान्यावर वादातून झाला गोळीबार |
जनता बँक साताराच्या तज्ज्ञ संचालकपदी सौरभ रायरीकर, राजेंद्र जाधव यांची निवड |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
महिलेची गळफास घेवून आत्महत्या |
एकाच्या मृत्यूप्रकरणी कार चालकावर गुन्हा |
संशयित माल जवळ बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |