सातारा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांत एक एप्रिल येत आहे. प्रचलित प्रथेनुसार 1 एप्रिलच्या अनुषंगाने सर्वजण एकमेकांना ‘एप्रिल फूल’ करुन गंमतीने फसवणूक करीत असतात. परंतू यावेळी कोरोनाचे संकट संपूर्ण जगभर पसरलेले आहे. त्यामुळे 1 एप्रिल या दिवशी कोरोनाच्या अनुषंगाने चुकीचे मॅसेज पसरवू शकतात. त्यामुळे असे मॅसेज पाठविल्यास थेट जेलमध्ये जावे लागेल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी जिल्ह्यातील नागरिकांना दिला आहे.
सालाबादप्रमाणे 1 एप्रिलला देशातील सर्वच नागरिक एप्रिल फूल म्हणून अनेकांना फसवणुकीचे विनोदी मॅसेज आणि मीम्स टाकत असतात. यामुळे अनेकांचे मनोरंजन होत असले तरी या मॅसेजमुळे गंभीर परिस्थितीही उद्भवत असते. या महिन्यापासून संपूर्ण देशात कोरोनासारख्या जीवघेण्या विषाणूचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्या अनुषंगाने 1 एप्रिल म्हणजेच एप्रिल फूल दिवशी अनेक लोक कोरोनाच्या अनुषंगाने विनोद तसेच खोटे मॅसेज प्रसारित करु शकतात, त्यामुळे कायदा व सुव्यवस्था तसेच एखादा अनुचित प्रसंगही घडण्याची शक्यता नाकारता येवू शकत नाही. त्यामुळे जिल्ह्यातील सोशल मीडिया वापरणारे नागरिक तसेच विविध व्हाटसऍप ग्रुपचे ऍडमिन यांनी ग्रुपमधील सदस्यांना अशाप्रकारचे मॅसेज प्रसारित करु नयेत. याबाबत कळवावे. अन्यथा एक एप्रिल दिवशी व्हाटसऍप ग्रुपचे सेटिंग बदलून केवळ ऍडमिनच मॅसेज पाठवू शकेल, असे सेटिंग करावे. अन्यथा एप्रिल फूल दिवशी कोरोनाशी संबंधित कोणतेही चुकीचे मॅसेज प्रसारित केले तर व्हाटसऍप ऍडमिनसह सदस्यांवरही कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी दिला आहे.
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |
गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |

सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |