02:36am | Mar 07, 2020 |
कराड : मुंबईत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जिल्हयाच्या आढवा बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कराड दक्षिण विधानसभा मतदार संघातील तीन महत्त्वाच्या पुलांना निधी देण्याची मागणी केली. वांग मराठवाडी प्रकल्पामध्ये बर्याच शेतकर्यांच्या जमिनीवर प्रकल्पग्रस्त शिक्का असल्याने तेथील शेतकर्यांना जमिनीच्या व्यवहारात अडचणी येत आहेत, तो शिक्का काढला गेला तर शेतकर्यांना दिलासा मिळेल, असे सांगितले.
या बैठकीस सहकार, पणन मंत्री बाळासाहेब पाटील, गृह, वित्त राज्यमंत्री शंभूराज देसाई, आ.पृथ्वीराज चव्हाण, मकरंद पाटील, शिवेंद्रराजे भोसले, जयकुमार गोरे, मुख्य सचिव अजोय महेता यांच्यासह सर्व संबंधित विभागाचे सचिव उपस्थित होते.
यावेळी आमदारांनी आपल्या भागातील प्रलंबित कामांसह विविध विकासकामांबाबत सूचना मांडल्या. सातारा येथील प्रलंबित शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे काम लवकर सुरु व्हावे, प्रलंबित कृषी पंपासाठी हजारो अर्ज आले आहेत. यासंदर्भात कार्यवाही लवकर व्हावी, तसेच दक्षिण मतदार संघातील कोडोली पाचवड, कराड कार्वे, कराड खोडशी या प्रलंबित पुलांच्या कामाला मंजुरी मिळावी, यासह काही प्रमुख कामांकडे चव्हाण यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचे लक्ष वेधले.
सातारकरांना बाहेरच्यांनी स्वाभिमान शिकवू नये |
साताऱ्यात कोट्यावधीची कामे हीच आपली जमेची बाजू |
जुगार प्रकरणी एकावर कारवाई |
नोकरीच्या अमिषाने सुमारे पावणे सहा लाखांची फसवणूक |
शहरातील दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजण बेपत्ता |
विवाहितेला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती विरुध्द गुन्हा |
शाहूनगर येथे घरफोडी |
पंतप्रधान मोदी यांची सभा म्हणजे उदयनराजे यांच्या विजयाची नांदी |
वाट कशाची पाहता? कामाला लागा |
साताऱ्यात आरटीई प्रवेशासाठी पालकांचा कमी प्रतिसाद |
अफवांवर नाही, हवामान खात्यावर विश्वास ठेवा : हवामान खात्याचे प्रमुख सुनील कांबळे |
घोटाळेबाजांशी कायम लढत राहणार उदयनराजे गरजले |
साताऱ्यातील सुप्रसिद्ध डॉ. रविंद्र हर्षे यांचे दुःखद निधन |
भाजप देशाचे भविष्य तर काँग्रेस भूतकाळ उदयनराजे भोसले यांचा टोला |
कृष्णाबाई यात्रा महोत्सवाचा पालखी मिरवणुकीने शुभारंभ |

गंभीर गुन्हे करणार्या चौघांच्या टोळीला तडीपारीचा दणका |
बेकायदा दारु विक्रीप्रकरणी एकावर कारवाई |
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी पाचजणांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
वेगवेगळ्या घटनांमध्ये दोनजणी बेपत्ता |