सातारा : मंगळापुर (ता.कोरेगाव) येथील किरण रणखांबे या युवकास चॉपरसह इतर शस्त्रांनी मारहाण केल्याप्रकरणी सातार्यातील युवकांवर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. दरम्यान, ही घटना सातारा येथील पेढ्याचा भैरोबा परिसरात घडली आहे.
मयुर जाधव, सौरभ खरात, शुभम भिसे, सुशांत जाधव (सर्व रा.मल्हार पेठ), धनंजय जांभळे (रा. गडकर आळी) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. दि. 2 एप्रिल रोजी संशयितांनी जुन्या वादाच्या कारणातून लाकडी दांडके, चॉपर, लोखंडी रॉडने तक्रारदार युवकाला मारहाण केल. ‘आमच्याविषयी इतरांना चुकीची माहिती सांगतो,’ असे म्हणत त्यांनी किरण याच्या हातावर चॉपरने वार केलेे तसेच रॉडने पायावर मारहाण केली. यात जखमी झालेल्या किरणवर रुग्णालयात उपचार सुरु असून बुधवारी रात्री सातारा शहर पोलीस ठाण्यात किरण याने तक्रार दिली.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |