सातारा : फलटण शहर पोलीस ठाण्यातील अंमलदार पंढरीनाथ शिंदे यांचा कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्यातील गेल्या अनेक वर्षांपासून पंढरीनाथ शिंदे कर्तव्य बजावत होते. असे असताना आज रात्री नऊ वाजण्याच्या दरम्यान कर्तव्य बजावत असताना त्यांच्या छातीत दुखायला लागले. त्यानंतर तत्काळ फलटण शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश सावंत यांनी त्यांना उपचारांसाठी फलटण येथील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. पंढरीनाथ शिंदे यांना कायद्याचा दांडगा अभ्यास होता. गुन्हे दाखल करीत असताना त्यांना कधीही कायद्याच्या पुस्तकांची गरज भासली नाही. अतिशय मनमिळावू, कर्तव्यनिष्ठ पोलीस कर्मचार्याचा कर्तव्य बजावत असताना आकस्मित मृत्यू झाल्यामुळे फलटण पोलिसांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |