02:11am | Aug 05, 2018 |
कराड : नूतन जिल्हा पोलीस प्रमुख पंकज देशमुख यांनी शुक्रवारी कराड शहर व ग्रामीण पोलीस ठाण्यांचा आढावा घेत अधिकार्यांची बैठक घेऊन सूचना दिल्या. देशमुख यांनी वाहतूक व्यवस्थेसंदर्भात पोलिसांना सूचना दिल्या.
सातारा जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटीप यांची पुणे ग्रामीण जिल्हयात बदली झाल्यावर त्यांच्या जागी जिल्हा पोलीस प्रमुख म्हणून पंकज देशमुख यांनी कार्यभार स्वीकारला. कार्यभार स्वीकारल्यानंतर देशमुख पहिल्यांदाच शुक्रवारी कराडला आले होते. पोलीस उपअधिक्षक कार्यालयात अधिकार्यांची बैठक घेऊन संवाद साधला. तालुक्यातील गुन्हेगारीच्या घटनांसह इतर आढावा त्यांनी घेतला. शहर पोलीस ठाणे, कराड ग्रामीण पोलीस ठाण्यासह वाहतूक शाखेचा आढावा त्यांनी घेतला. उपअधीक्षक नवनाथ ढवळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव गायकवाड, ग्रामीणचे अशोक क्षीरसागर, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे स्वप्निल लोंखडे होते. बसस्थानकालगत स्थलांतरित वाहतूक शाखेची त्यांनी पाहणी केली.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |

वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |