ताज्या घडामोडी
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी
10:20pm | Apr 19 2024
सातारा पोलीस मुख्यालयात पोलीस उपनिरीक्षकाला धमकी देण्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तिघांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा नोंद झाला आहे.
रंगताली’ आयोजकांची एक कोटीची फसवणूक |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
प्रचारादरम्यान भाजपाच्या नेत्याचा कारखाली चिरडून मृत्यू |
ईव्हीएम-व्हीव्ही पॅटवर कोर्टाचा निकाल राखून |
‘गोव्याच्या ओशन सेंटर’ची मोहीम |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |