शामगाव : शामगाव (ता.कराड) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ.रुपाली जाधव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.उपसरपंच संजय कुंभार यांनी राजिनामा दिल्यांने हे पद रिक्त होते.
शामगावची ग्रामपंचायत निवडणूक तिरंगी झाली होती. यामध्ये सत्तेचे त्रागड झाले होते.राष्ट्रीय काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रसने एकत्रित येवुन सत्ता स्थापन केली होती. त्यामुळे भाजपाला विरोधी बाकावर बसावे लागले होते. क्राँग्रेसच्या शितल गायकवाड लोकांच्यातुन सरपंचपदाच्या उमेदवार म्हणुन निवडणूक आल्या होत्या पहीला उपसरपंच पदाचा मान हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या संजय कुंभार यांना मिळाला होता.यावेळी उपसरपंच पदाचा मान काँग्रेसच्या सौ रुपाली जाधव यांना मिळाला उपसरपंच निवडीवेळी पंचायत समितीचे माजी सदस्य भिमराव डांगे, माजी उपसरपंच धोडिराम पोळ, सरपंच शितल गायकवाड, ग्रामसेवक कांबळे मँडम, शिवाजी पाटील, शंकर पोळ संजय कुंभार, युवराज पोळ, विजय पाटोळे बापुराव पोळ,रमेश गायकवाड, सुनिल गायकवाड, आशाताई डांगे, शालन.पोळ,गणेश पोळ,राजु पोळ,आदिंची उपस्थिती होती यावेळी नवनिर्वाचित उपसरपंच सौ रुपाली जाधव यांचे स्वागत भिमराव डांगे, धोडिराम पोळ यांनी केले.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |