04:02am | Aug 05, 2019 |
फलटण : फलटण तालुक्यात पाऊस कमी असून धरण क्षेत्रात सध्या सुरु असलेल्या पावसाची उपलब्धता पाहता तातडीने धोम बलकवड़ी कालव्या मध्ये पाणी सोडण्याचे निर्देश खा रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिले आहेत.
खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी धोम-बलकवडीचे कार्यकारी अभियंता यांच्याशी धरण साठ्यातील पान्याबाबत सविस्तर चर्चा करून पाणी सोडण्याची सूचना केली आहे
कार्यकारी अभियंता यांनी धरणामध्ये 85 टक्केहुन पाणीसाठा असून धरण क्षेत्रामध्ये चांगला पाऊस असल्याचे सांगितले यावर खा. रणजीतसिंह यांनी धरण भरल्यानंतर अतिरिक्त पाणी कृष्णा नदीत सोडले जाते त्या ऐवजी फलटण भागातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार धरण भरल्यानंतर अतिरिक्त पाणी कृष्णा नदीत सोडण्यात ऐवजी ते धोम-बलकवडी च्या कालव्यांमधून तलाव आणि बंधाऱ्यांमध्ये सोडल्यास सदरहू पाण्याचा लाभ फलटण विभागातील दुष्काळी भागातील शेतकऱ्यांना होईल. सध्या फलटण तालुक्यामध्ये पाऊस कमी असल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांची मागणीनुसार पिण्यासाठी आणि चाऱ्यासाठी धोम-बलकवडीतील पाणी या तालुक्यातील दुष्कळी भागातील बंधाऱ्यांमध्ये सोडण्यासंदर्भात निर्देश द्यावेत असे स्पष्ट केल्यावर याबाबत संबंधित अधिकारीनी मागणीनुसार पाणी सोडण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल असे सांगितल्याचे खा. रणजीतसिंह यांनी पत्रकाद्वारे सांगितले आहे.
महायुतीच्या रॅलीदरम्यान चोरट्यांची हाथ की सफाई |
सातारा पोलीस मुख्यालयात उपनिरीक्षकाला धमकी |
बिग बॉस फेम अभिजीत बिचुकले यांचा अर्ज दाखल |
महाविकास आघाडीच्या उमेदवाराचा पूर्ण ताकतीने प्रचार करणार |
माढयात अभय जगताप यांचे बंड शमले |
सातारा लोकसभा प्रबंधन समितीचे कार्य उत्कृष्ठ |
उदयनराजे भोसले यांची संपत्ती 251 कोटीची |
वादळी वाऱ्यात स्पीड बोट उलटून एकाचा मृत्यू |
निवडणूक स्थिर सर्वेक्षण पथकातील कर्मचाऱ्याला पोलिसाकडून मारहाण |
येणके येथील कुंभार वस्तीतील जल जीवन मिशनअंतर्गतचे काम प्रगतीपथावर |
निवडणुक निरिक्षक आर. अर्जुन व पोलिस निवडणुक निरिक्षक प्रदीप शर्मा यांचे जिल्ह्यात आगमन |
उदयनराजेंना विक्रमी मताधिक्याने निवडून आणण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार |
श्री क्षेत्र निनाम येथील सासनकाठीला यात्रेत महत्वाचे स्थान |
मंदार कोल्हटकर, धिरज पाटील यांचे अपघाती निधन |
ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू |

राजवाडा परिसरातून सव्वा लाखांच्या सोन्याच्या चैनची चोरी |
मारहाण प्रकरणी चौघांवर गुन्हा |
ट्रक चालकाला लुटल्याप्रकरणी तीन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
सराईत गुन्हेगाराने दिली तीन घरफोड्यांची कबुली |