कराड : रयत-अथणी शुगर्सच्या एफआरपीच्या थकीत रकमेच्या वसुलीसाठी बळीराजा शेतकरी संघटनेच्यावतीने 15 ऑगस्टपासून कारखान्यासमोर बेमुदत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन जिल्हाध्यक्ष साजिद मुल्ला यांच्या नेतृत्वाखाली प्रांताधिकार्यांना देण्यात आली.
निवेदनात म्हटले आहे की, कराड तालुक्यातील सहयाद्री, कृष्णा, जयवंत शुगर्स या साखर कारखान्यांनी एफआरपीप्रमाणे बील शेतकर्यांना अदा केली आहेत. परंतु अथणी शुगर्सने अद्यापही एफआरपीप्रमाणे बिले अदा केली नाहीत. पंधरा दिवसात शेतकर्यांच्या खात्यावर पैसे जमा होतील, असे आश्वासन कारखाना व्यवस्थापनाने दिले होते. मात्र, महिना झाला तरी अथणी शुगर्सने एफआरपी पूर्ण केलेली नाही. सध्या शेतीची कामे सुरू आहेत. शेतकर्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. याचा विचार करून 15 ऑगस्ट पर्यत अथणी शुगर्सने एफआरपीप्रमाणे सर्व बिले अदा केले नाही तर 15 ऑगस्टपासून बेमदुत धरणे आंदोलन करण्यात येणार आहे.
यावेळी सुनील कोळी, ज्ञानदेव साळुंखे, राजू जाधव, विक्रम थोरात, अविनाश फुके, सागर कांबळे, विशाल कसबे आदी उपस्थित होते.
शाहूपुरी पोलिस ठाण्याच्या हद्दीत आढळला अनोळखी पुरुषाचा मृतदेह |
सातारा शहरातून दोनजणी बेपत्ता |
डॉ आंबेडकर जयंती समारोह अध्यक्षपदी संजय गाडे यांची निवड |
शरद पवारांच्या डावपेचाकडे महाराष्ट्राचे लक्ष |
कराडला रविवारी इंडिया आघाडीचा मेळावा |
पश्चिम महाराष्ट्रात दि. २९ ते ३१ पर्यंत महावितरणचे वीजबिल भरणा केंद्र सुरू |
करंजे पेठतील थकबाकीदाराची पालिकेकडून मालमत्ता केली सील |
साताऱ्यात लोकसभेबाबत शुक्रवारी शरद पवारांची बैठक |
जमिनीच्या वादातून धारदार शस्त्राने एकाचा खून |
लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 |
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |

पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |