सातारा : दिल्ली विधानसभा निवडणुकीत आम आदमी पार्टीने मिळवलेल्या एकतर्फी विजयाचा आनंद पोवई नाका सातारा येथे पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी साखर आणि पेढे वाटून जल्लोष करत साजरा केला.
‘आप’चे जिल्हाध्यक्ष सागर भोगावकर, महेश महामुलकर यांच्या नेतृत्वाखाली भारत माता की जय, वंदे मातरम् अशा घोषणा देण्यात आल्या.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत 70 पैकी 62 जागा जिंकून आम आदमी पार्टीने एकतर्फी विजय मिळवला होता. या निकालानंतर देशभरात आम आदमी पार्टीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरु केला आहे. आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पोवई नाका येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून ’आप’ च्या कार्यकर्त्यांनी भारत माता की जय, वंदे मातरम, जय शिवाजी जय भवानी अशा घोषणा दिल्या. तद्नंतर वाहनचालकांना साखर आणि पेढे वाटून आपला आनंद साजरा केला.
यावेळी माध्यमांशी बोलताना सागर भोगावकर म्हणाले, अरविंद केजरीवाल यांनी दिल्ली येथे गेल्या 10 वर्षात केलेल्या कामगिरीमुळे आम आदमी पार्टीला दिल्ली विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणावर यश मिळाले. वीज, पाणी, शिक्षण या मूलभूत गरजांवर अधिक भर दिल्यामुळे दिल्लीतील मतदारांनी जातीभेद व्यवस्थेला फाटा देत आम आदमी पार्टीच्या कामाला मते दिली आहेत. भविष्यात आम आदमी पार्टी देशातील सर्व निवडणुकांना सामोरे जाणार असल्याची माहितीही त्यांनी यावेळी दिली.
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |
लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |

भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |
दिव्यांग व्यक्तिंसाठी मतदान केद्रांवर आवश्यक सोयी : याशनी नागराजन |