कराड : कार्वे (ता.कराड) येथील कोरेगाव रस्त्यावर अवैधरित्या वाळुची विक्री करण्यासाठी ट्रकमध्ये वाळु भरत असताना काल मध्यरात्री पोलिसांनी छापा टाकुन ट्रकसह चौघांना पकडले. याप्रकरणी ट्रकचालक बबलु रफीक नदाफ (रा. नेर्ले, ता.वाळवा), किरण जयसिंग पाटील, स्वप्नील प्रकाश जाधव (दोघेही रा. कार्वे) आणि प्रदीप जगन्नाथ खबाले (रा. टेंभु) यांच्यावर वाळु चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती तालुका पोलिस निरीक्षक अशोकराव क्षिरसागर यांनी आज दिली.
कार्वे-कोरेगाव येथे रात्रीच्यावेळी अवैध वाळु उपसा आणि वाहतुक सुरु असल्याची माहिती तालुका पोलिसांना मिळाली. त्यानुसार काल रात्री तालुका पोलिस ठाण्याच्या पथकाने कार्वे गावातुन कोरेगावकडे जाणार्या रस्त्यावर ट्रकमध्ये अवैधरित्या वाळु भरण्याचे काम सुरु होते तेथे छापा टाकला. त्यादरम्यान संबंधित संशयीतांनी पळुन जाण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना पकडण्यात यश आले. यामध्ये संबंधित चौघांना ताब्यात घेण्यात आले असुन त्यांच्यावर वाळु चोरीप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोल्हापूरला निघालेली खासगी ट्रॅव्हल्स झाली पलटी |
पुण्यातील पीएमटीच्या बसचालकाची सोनगाव येथे आत्महत्या |
झाड मारल्याप्रकरणी सातार्यात दोन गुन्हे दाखल |
अदानी ग्रुपचा वीज प्रकल्प रद्द करण्याठी प्रकल्पग्रस्त जिल्हाधिकारी कार्यालयावर काढणार मोर्चा |
प्रतापसिंह नगरात अतिक्रमणांसह लल्लन आणि युवराजच्या दहशतीवर जिल्हा प्रशासनाचा बुलडोझर |
पाच नॅशनल पुरस्कार मिळवून श्लोक घोरपडे कोल्हापूर येथील स्पर्धेत मारणार बाजी |
'आयडियल' मतदारसंघाचे 'आयडॉल' आमदार |
आचारसंहिता काळात लोकशाही दिनाचे आयोजन होणार नाही : नागेश पाटील |
पोक्सोंतर्गत एकावर गुन्हा |
कुऱ्हाडीने वार केल्या प्रकरणी एकावर गुन्हा |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
अंमली पदार्थाचे सेवन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
राहत्या घरातून युवक बेपत्ता |
वडूज येथे बांधकाम विभागाचा अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात |
मल्हारपेठेत शाहूपुरी पोलिसांनी पकडला पावणेदोन लाखाचा गुटखा |

आज जिल्ह्यात उदयनराजेंची होणार ग्रँड एन्ट्री |
सातारा लोकसभेवर अजितदादांच्या राष्ट्रवादीचा दावा कायम |
पाटखळ येथील नूतन तलाठी कार्यालयाचे अतिक्रमण |
मेक इन इंडिया पॉलिसीमुळे ‘मॅक्सिको’ होण्याची भीती? |
चक्क अप्पर जिल्हाधिकारी निवासस्थाना बाहेरचे झाड जाळण्याचा प्रयत्न |