नवी दिल्ली : ओडिशामध्ये हाहाकार माजवल्यानंतर देशातील अनेक राज्यांमध्ये डेई वादळाने दस्तक दिली आहे. या वादळाचा सर्वाधिक फटका ८ राज्यांना बसणार असून या आठही राज्यांमध्ये रेड अॅलर्ट जारी करण्यात आला आहे.
हवामान विभागानं हा इशारा दिला आहे. ओडिशामध्ये हाहाकार माजवल्यानंतर डेई वादळाने देशातील अर्ध्याधिक राज्यांमध्ये धडक दिली आहे. त्यामुळे हवामानात बदल झाला असून अतिवृष्टी होणार असल्याने देशातील ८ राज्यांमध्ये अॅलर्ट जारी करण्यात आला आहे. वादळामुळे दिल्लीतील वातावरणही बदलून गेलं असून शुक्रवारी दिल्लीत जोरदार पाऊस झाला. शिवाय शिमलापासून हैदराबादपर्यंत अनेक शहरांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्याने येथील नागरिकांची तारांबळ उडाली.
डेईमुळे दिल्ली, पश्चिम बंगाल, छत्तीसगड, आंध्रप्रदेश, मध्यप्रदेश आणि महाराष्ट्रात जोरदार पाऊस झाला. आज पुन्हा महाराष्ट्रासह ओडिशा, तेलंगणा, झारखंड, छत्तीसगड, मध्यप्रदेश आणि कर्नाटकमध्ये मुसळधार पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
वाई, जावळी परिसरात जोरदार अवकाळी पाऊस |
विरोधकांच्या रडीच्या डावाला जनता भुलणार नाही |
महायुतीचे आज सातार्यात जोरदार शक्ती प्रदर्शन |
सातारा जिल्ह्यात राम लल्लाच्या गजराने रामनवमी साजरी |
उदयनराजे यांच्या शक्तीप्रदर्शनासाठी आमदार शिवेंद्रसिंहराजे सज्ज |
सातारा जिल्ह्यात रामनवमी उत्साहात साजरी |
उष्माघातावरील उपचारासाठी सर्व शासकीय रुग्णालयांमध्ये कक्ष स्थापन |
आदर्श आचारसंहितेच्या काटेकोरपणे अंमलबजावणीस सर्वोच्च प्राधान्य : जिल्हाधिकारी डुडी |
श्रीराम नवमी निमित्त राम ध्यान मंदिरात अर्पित कथक नृत्यलयाचा कार्यक्रम |
निवृत्तीवेतनधारक/कुटुंबनिवृत्तीवेतन धारकांना आवाहन |
विविध मोबाईल अॅपच्या माध्यमातून मतदारांना सोई- सुविधा |
45- सातारा लोकसभेसाठी 6 नामनिर्देशनपत्र दाखल |
जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेरुन सव्वादोन तोळ्याच्या चैनची चोरी |
महिलेला मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
बॉम्बे रेस्टॉरंट परिसरात आढळला बेवारस मृतदेह |

लोखंडी रॉडने मारहाण केल्याप्रकरणी तिघांवर गुन्हा |
भाजप कार्यालयात उदयनराजे यांचे स्वागत |
माझ्यावरील आरोप हा राजकीय षडयंत्राचा भाग |
देशात समान नागरी कायदा लागू करण्यासाठी भाजप वचनबद्ध |
जिल्ह्यात cVIGIL (सी व्हिजील) वर 27, तर वोटर हेल्पलाईनवर 74 तक्रारी प्राप्त |