01:03am | Nov 11, 2019 |
सातारा: रविवारी सकाळी तालीम संघावर सातारा हिल मॅरेथॉनच्या आयोजकांनी मोठ्या आवाजात डॉल्बी लावून (ध्वनीक्षेपणाचे) उल्लंघन केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. यामध्ये माजी जि.प. सदस्य संदीप शिंदे व डॉल्बी मालकाविरुध्द पोलिसानेच तक्रार दिली आहे.
संदीप लक्ष्मण शिंदे (वय ४१, रा.कोंडवे), संदेश विशाल पाटील (वय १९, रा.उजगाव, कोल्हापूर) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार अभय साबळे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी, रविवारी दि. १० रोजी तालीम संघ येथे सातारा हिल मॅरेथॉनच्यावतीने आयोजन करण्यात आले होते. यावेळी मॅरेथॉनच्या आयोजकांनी सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास मोठ्या आवाजात डॉल्बी लावला. या डॉल्बीच्या आवाजावर स्पर्धक नाचत होते. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी धाव घेतली. फौजदार नानासाहेब कदम, पोलिस हवालदार खरात, घाडगे यांचा यामध्ये समावेश होता. पोलिसांना पाहताच नाचणार्यांनी तेथून पळ काढला. पोलिसांनी त्यावेळी सुरु असलेली डॉल्बी बंद केली. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी करुन शहर पोलिस ठाण्यात दोघांविरुध्द गुन्ह दाखल केला. दरम्यान, या स्पर्धेप्रकरणी बेकायदा फ्लेक्स लावल्याचाही दोन दिवसांपूर्वी गुन्हा दाखल झालेला आहे. अशाप्रकारे एकूण दोन गुन्हे झाले आहेत.
सातारा शहरातील लल्लन टोळीवर मोक्का कारवाई |
कृष्णा खोरे महामंडळामुळे दुष्काळी भागात पाणी : उदयनराजे भोसले |
लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची वेळ वाढवून मिळावी |
सूर्योदयाच्या मुहूर्तावर हनुमान जन्मोत्सव साजरा |
सणबूरच्या यात्रेत कुस्तीच्या फडात आग्या मोहोळाचा हल्ला |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
उदयनराजेंच्या पत्नी दमयंतीराजेंचा काँग्रेसवर गंभीर आरोप |
वाई, जावळी तालुक्यात अवकाळी पाऊस |
अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या युवकाला सश्रम कारावास |
उदयनराजे यांनी घेतले वाईच्या महागणपतीचे दर्शन |
तरुणांच्या भवितव्यासाठी मोदींच्या नेतृत्वाखाली स्थिर सरकार निवडून देऊया उदयनराजे यांचे आवाहन |
पाण्याच्या मोटरची चोरी |
सिव्हिल हॉस्पिटलच्या पार्किंगमधून दुचाकीची चोरी |
चैन स्नॅचिंग प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
अपघातात जखमी केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
अवैध दारु प्रकरणी दोघांवर कारवाई |
वाहनावर विनापरवाना स्पिकर लावल्याप्रकरणी एकावर कारवाई |
सातारा लोकसभेसाठी एकूण १६ उमेदवार रिंगणात |
उमेदवारांच्या निवडणुक खर्चाची नोंदवही तपासण्याचे वेळापत्रक जाहीर ; जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी डुडी |
छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयतर्फे विविध आरोग्यविषयक उपक्रमांचे आयोजन |
प्लास्टिक पाईपने बेदम मारहाण करून युवकाचा केला निर्घृण खून |